मुख्यमंत्र्याचा अपघात होता होता कसा टळला, पाहा एक्सक्लूसिव फोटो

मुख्यमंत्र्याचा अपघात होता होता कसा टळला, पाहा एक्सक्लूसिव फोटो

काल (दि.7) मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस अलिबाग येथे नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळाला गेले होते त्यावेळी मुख्यमंत्र्याचा हेलिकॉप्टर अपघात होता होता टळला. परंतू हा अपघातात कसा काय टळला याचे काही एक्सक्लूसिव फोटो महापॉलिटिक्स न्यूजच्या हाती आले आहे.  

मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टरजवळ आले त्यावेळी हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेण्यास सुरुवात केली.

तेथील सुरक्षा रक्षकांने मुख्यमंत्र्यांना सुरक्षित ठिकाणी घेउन जात आहे.

या फोटोत सुरक्षा रक्षकांने मुख्यमंत्र्यांना सुरक्षित स्थळी नेले  आणि मोठा अनर्थ टळला.

COMMENTS