मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बाप्पा विराजमान

मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बाप्पा विराजमान

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान ‘वर्षा’वर गणराजाची प्रतिष्ठापना झाली आहे. बाप्पाच्या आगमनाने ‘वर्षा’वर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.  मुख्यमंत्र्यांसह पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या कन्येने गजराजाची पहिली आरती केली.

 

COMMENTS