मोदींनी शरद पवारांना काय दिली होती ऑफर ? संजय राऊत यांचा गौप्यस्फोट !

मोदींनी शरद पवारांना काय दिली होती ऑफर ? संजय राऊत यांचा गौप्यस्फोट !

शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज त्यांच्या रोखठोक या सदरात मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत हे शरद पवार पवारांना भेटले होते. तेंव्हा  संजय राऊत यांनी पवारांना तुम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबबत जाणार आहात का ? तशा बातम्या येत आहेत.  यामध्ये किती तथ्थ आहे ? त्यावर पवार म्हणाले. मला एकदा मोदींनी थेट ऑफर दिली होती. मला सुप्रीया मंत्रीमंडळात हवी आहे  असे ते म्हणाले होते. त्यावेळी सुप्रीया माझ्या शेजारीच होती. ती मोदींना थेट म्हणाली मी मंत्रिमंडळात येऊ शकत नाही. आम्ही आमची वैचारीक विचारधारा सोडणार नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये येणा-या बातम्यांमध्ये काहीही तत्थ नाही.

COMMENTS