शंकराचार्यांच्या नियुक्तीमध्ये आरक्षण हवे – लालूप्रसाद यादव

शंकराचार्यांच्या नियुक्तीमध्ये आरक्षण हवे – लालूप्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी चारही पिठांच्या शंकराचार्यांच्या नियुक्तीमध्ये आरक्षणाची मागणी केली आहे. काल ट्विट करुन यादव यांनी ही मागणी केली आहे. शकडो, हजारो वर्षांपासून शंकराचार्य हे एकाच जातीचे किंवा वर्णाचे का ? असा सवालही लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. यादव यांच्या ट्विटवर 90 जणांनी रिट्विट केले आहे. तर सुमारे 200 जणांनी लाईक केले आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

लालू प्रसाद यादव यांच्या ट्विवरील काही प्रतिक्रिया

उमेश यादव

”आपने सही कहा सर. हिंदू धर्म के ओबीसी, एससी और एसटी के लोगों को भी आरक्षण मिलना चाहिए. एक ही जाति सदियों से आरक्षण का लाभ उठा रही है, यह ठीक नहीं है.”

धीरज

”बात तो सही है. आखिर ब्राह्मण ही क्यों बने शंकराचार्य?”

 

दर्पण

”आरजेडी में भी आरक्षण होना चाहिए. हर बार राबड़ी, लालू, तेजस्वी और तेज ही क्यों? अब तो बख़्श दो. या जाति के नाम पर देश को खोखला कर के दम लेना है?”

 

आजाद बहादुर

”लालू जी, आप देश में अकेले ऐसा राजनेता हो जो सामाजिक क्रांति ला सकता है. थोड़ी और मेहनत करनी होगी.”

COMMENTS