सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा गुरुवार, दिनांक ०३.०८.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

 

सकाळी ११.००वा. डीबीटी अँड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीमच्या उदघाटन समारंभाला उपस्थिती -मा.मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते.

स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई

 

सकाळी ११.०० वा. विधानसभा.

 

दुपारी १२.००वा विधानपरिषद.

 

सायं. ०५.३०वा. मा.राज्यपाल महोदय यांचेसमवेत चर्चा.

स्थळ :राजभवन, मुंबई.

सायं.६.०५ वा. किंवा दोन्ही सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर

मंत्रीमंडळ बैठक.

स्थळ : विधानभवन.मुंबई

 

सायं.  मंत्रीमंडळ बैठकीनंतर : राज्यातील टंचाई निवारणाच्या कामाच्या सनियंत्रणासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक

स्थळ : दालन क्र.०३३, विधानभवन.

 

रात्री ०८.००वा. राधानगरी , जि.कोल्हापूर येथील राधानगरी शहर व शहराशेजारील चौदा गावांमध्ये अभयारण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोडत असल्याचा ठपका ठेवत जमिनीच्या खरेदी-विकीचे  व्यवहारास स्थगिती दिल्याबाबत बैठक

स्थळ : सहयाद्री अतिथीगृह.मुंबई

 

रात्री ०९.००वा श्री.सुरेश जोशी, माजी मुख्य सचिव यांचेशी चर्चा

स्थळ : सहयाद्री अतिथीगृह मुंबई

COMMENTS