5 जूनला महाराष्ट्र बंदची हाक कायम, पुणे कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

5 जूनला महाराष्ट्र बंदची हाक कायम, पुणे कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

बारामती – शेतकऱ्यांचा संप अधिक तीव्रतेने सुरुच ठेवणार.. .. 5 जूनला महाराष्ट्र बंदची हाक कायम..पुणे जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय… शेतकऱ्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी.. देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत यांचा केला निषेध.. आंदोलनाची तीव्रता वाढवणार..

COMMENTS