पत्रकाराचा ‘तो’ प्रश्न ऐकूण आदित्य ठाकरेंनी जोडले हात!

पत्रकाराचा ‘तो’ प्रश्न ऐकूण आदित्य ठाकरेंनी जोडले हात!

मुंबई – युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने आज आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे यांना एका पत्रकाराने वाढदिवसाला खास व्यक्तीकडून स्पेशल गिफ्ट आलं का, असा प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे लाजले आणि हसत पत्रकारांच्या दिशने हात जोडले. तर डिनर ‘मातोश्री’वर करणार की बाहेर यावर आदित्य पुन्हा लाजत म्हणाले, डिनर मातोश्रीवरच करणार.

दरम्यान अभिनेत्री दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी डिनर डेटसाठी मुंबईतील एका हॉटेलबाहेर एकत्र दिसले होते. यापूर्वी टायगर श्रॉफसोबत दिसणारी दिशा अचानक आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसल्याने नेटिझन्सनी तिला तुफान ट्रोल केलं. या दोघांचाही आज (13 जून) वाढदिवस आहे. त्यावरुन एका पत्रकाराने वाढदिवसाला खास व्यक्तीकडून स्पेशल गिफ्ट आलं का, असा प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे लाजले आणि हसत पत्रकारांच्या दिशने हात जोडले. तर डिनर ‘मातोश्री’वर करणार की बाहेर यावर आदित्य पुन्हा लाजत म्हणाले, डिनर मातोश्रीवरच करणार.

COMMENTS