धुळे आणि अहमदनगरमधील अंतिम निकाल, वाचा कोणाला किती जागा मिळाल्या ?

धुळे आणि अहमदनगरमधील अंतिम निकाल, वाचा कोणाला किती जागा मिळाल्या ?

अहमदनगर – धुळे आणि अहमदनगर महापालिकांचा अंतिम निकाल हाती आला आहे. धुळ्यात भाजपला स्पष्ट बहूमत मिळालं आहे. तर अहमदनगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती पहावयास मिळत आहे.

धुळे महापालिका अंतिम निकाल

भाजप – 50

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 8

काँग्रेस -6

शिवसेना – 1

एमआयएम -4

समाजवादी पार्टी -2

बसपा – 1

लोकसंग्राम – 1

इतर – 1

 

अहमदनगर महापालिका अंतिम निकाल

भाजप 14

राष्ट्रवादी 18

शिवसेना 24

बसपा 4

काँग्रेस 5

सपा 1

इतर 2

 

COMMENTS