सनातन साधक वैभव राऊतच्या घरी सापडलेल्या स्फोटकांवर जितेंद्र आव्हाड यांची स्फोटक प्रतिक्रिया !  व्हिडिओ

सनातन साधक वैभव राऊतच्या घरी सापडलेल्या स्फोटकांवर जितेंद्र आव्हाड यांची स्फोटक प्रतिक्रिया !  व्हिडिओ

ठाणे – सनातन संस्था आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडे मिळून आलेल्या स्फोटक पदार्थांमधले राज्यातलं राजकारण चांगलच ढवळून निघालं आहे. ज्यांच्याकडे स्फोटकं मिळाली त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर गुन्हेगाराला कोणतीही जात धर्म नसतो. त्यामुळे अशा प्रकरणात वेगवेगळा न्याय नको अशी मागणीही त्यांनी केली आहे. नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड पाहूयात….

COMMENTS