अजित पवारांचं दगडूशेठ गणपतीला साकडं ! VIDEO

अजित पवारांचं दगडूशेठ गणपतीला साकडं ! VIDEO

पुणे –  अजित पवारांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली. राज्यातील दुष्काळ दूर होऊन सुख शांती लाभू दे असं साकडं यावेळी अजित पवार यांनी बाप्पाला घातलं. दरम्यान आज अजित पवार यांनी दुचाकीवरुन पुण्यातील 20 गणेशोत्सव मंडळांच्या दर्शन घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन गणरायाला राज्यातील जनतेसाठी साकडं घातलं.

COMMENTS