अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर आंदोलन करणाय्रा महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात! VIDEO

अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर आंदोलन करणाय्रा महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात! VIDEO


मुंबई – अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर आंदोलन करणय्रा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईतील मेट्रोला अमिताभ यांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्या घरासमोर आंदोलन सुरु होतं. मेट्रोमुळे मुंबईतील पर्यावरणाला धोका असल्याची आंदोलकांची भूमिका आहे. याबाबत विद्या भारती संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अमिताभ यांच्या जूहूतील प्रतिक्षा बंगल्यासमोर आंदोलन सुरु केलं होतं. परंतु या आंदोलक महिलांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे.

COMMENTS