आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री दादा भुसे यांनी दिली महत्त्वाची माहिती!

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री दादा भुसे यांनी दिली महत्त्वाची माहिती!

मुंबई – राज्यातील बेरोजगार तरुणांना महाविकासआघाडी तर्फे आनंदाची बातमी असून राज्यातील पोलीस दलामध्ये 12000 पोलीस भरती घेण्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली आहे. पोलीस भरतीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून लवकरच या संदर्भात प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती गृहमंत्री आनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठी शिष्टमंडळ मंडळ लवकरच केंद्र सरकारची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS