एसटी कामगारांचे पगार कधी होणार?, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावर काय म्हणाले मंत्री अनिल परब !

एसटी कामगारांचे पगार कधी होणार?, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावर काय म्हणाले मंत्री अनिल परब !

मुंबई – एसटी कामगारांचे पगार लवकरच केले जाणार असल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. तसेच मागील निवडणुकीत युती केली नसती तर 150 जागा भाजपला मिळाल्या असत्या असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यावरही मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS