Author: user

1 1,219 1,220 1,221 1,222 1,223 1,304 12210 / 13035 POSTS
तीन महापालिकांची थोड्याच वेळात मतमोजणी

तीन महापालिकांची थोड्याच वेळात मतमोजणी

राज्यातील तीन महापालिका निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होत आहे. पनवेल, भिवंडी निजामपूर आणि मालेगाव या तीन महापालिक ...
पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेचा उद्या निकाल

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेचा उद्या निकाल

पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव या तिन्ही महानगरपालिकेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.  या  महानगरपालिकेवर कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचे लक ...
राजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना टोला

राजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना टोला

राजकारण आणि समाजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही अथवा संपवत ही नाही. तर जो तो ज्याच्या त्याच्या कर्माने मोठा आणि छोटा होत असतो. असे म्हणत पुन्हा एकदा ...
बाबरी मशीद प्रकरण: अडवाणी, जोशी, उमा भारती यांना हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश

बाबरी मशीद प्रकरण: अडवाणी, जोशी, उमा भारती यांना हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश

बाबरी मशीद प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले आहे ...
गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा – अजित पवार

गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा – अजित पवार

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित रहाणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन याना चांगलेच महागात पडणार आहे. विरोधकांनी याप्रकरणी गि ...
दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजनांची हजेरी

दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजनांची हजेरी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती असल्याचे समोर आले. नाशिकमध्ये 19 मे रोजी पार ...
अपघातानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया

अपघातानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळल्या नंतर  मी सुरक्षित असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे ट्विट त्यांनी स्वत: केले आहे. माझ ...
….अन्यथा फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात घडला असता

….अन्यथा फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात घडला असता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला निलंग्याजवळ आज (दि.25) अपघात झाला आहे. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघाता ...
दिवाकर रावतेंना सीमेवरच अडवलं, बेळगावमध्ये प्रवेश नाकारला !

दिवाकर रावतेंना सीमेवरच अडवलं, बेळगावमध्ये प्रवेश नाकारला !

बेळगावसह सीमा भागामध्ये महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांनी यापुढे 'जय महाराष्ट्र' म्हटल्यास पद रद्द करण्यात येणार असल्याचा अजब फतवा कर्नाटकच ...
1 1,219 1,220 1,221 1,222 1,223 1,304 12210 / 13035 POSTS