दुष्काळासंदर्भात काँग्रेस मंत्र्यांची बैठक,  बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया! पाहा

दुष्काळासंदर्भात काँग्रेस मंत्र्यांची बैठक, बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया! पाहा

मुंबई – राज्यात जोरदार झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकय्रांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागातील शेतकय्रांचं मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही भागात दौरे केले. तेथील शेतकय्रांशी चर्चा केली. त्यानंतर आता लवकरच सरकारकडून मदत जाहीर केली जाणार आहे. याबाबत आज काँग्रेसचे नेते आणि मंत्र्यांसोबत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकय्रांना दिल्या जाणाय्रा मदतीसंदर्भात या बैठकीत चर्चा केली. यानंतर आता मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS