“साहेब, तुमची उणीव आम्हाला आज जाणवली”, बीडमधील शेतकय्रानं शरद पवारांसमोर मांडली कैफियत!  VIDEO

“साहेब, तुमची उणीव आम्हाला आज जाणवली”, बीडमधील शेतकय्रानं शरद पवारांसमोर मांडली कैफियत! VIDEO

बीड – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बीडचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकय्रांशी चर्चा केली. बीडमधील दुष्काळाची अवस्था त्यांनी जाणून घेतली. त्यावेळी एका शेतकय्रानं आपली व्यथा पवारांपुढे मांडली. “साहेब, तुमची उणीव आम्हाला आज जाणवली असल्याचं या शेतकय्रानं मोठ्या कळकळीने त्यांना म्हटलं. यावेळी पवारांनीही शांतपणे शेतकय्रांची व्यथा जाणून घेतली. तसेच आगामी काळीत बीडच्या विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचं आश्वासन पवारांनी दिलं.

 

COMMENTS