ब्रेकिंग न्यूज – बिहार निवडणूक, पहिल्या दोन तासात 243 जागांचे कल हाती, एनडीएनं गाठला बहूमताचा आकडा ! पाहा

ब्रेकिंग न्यूज – बिहार निवडणूक, पहिल्या दोन तासात 243 जागांचे कल हाती, एनडीएनं गाठला बहूमताचा आकडा ! पाहा

बिहार विधानसभा निवडणुका एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.  राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रात 414 हॉल बनवले आहेत. या सर्व केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरू आहे.
एनडी 125 जागांवर आघाडीवर, महागठबंधन 109 जागांवर आघाडीवर आहे.

एकूण जागा – 243

एनडीए – 125

महागठबंधन – 112

इतर – 07

———

महागठबंधन

आरजेडी – 79

काँग्रेस – 22

इतर – 13

एनडीए

जेडीयू – 50

भाजप – 60

व्हीआयपी – 01

इतर – 06

 

COMMENTS