‘या’ संस्थांच्या एक्झिट पोलनुसार भाजपला सत्ता मिळणार नाही !

‘या’ संस्थांच्या एक्झिट पोलनुसार भाजपला सत्ता मिळणार नाही !

यामध्ये टाईम्स नाऊ- 306, न्यूज24ने -350, न्यूज नेशन 282-290 या सर्व्हेंनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असे अंदाज व्यक्त केले आहेत. परंतु ‘न्यूज एक्स आणि नेता’च्या एक्झिट पोलनुसार भाजपला सत्ता मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान ‘न्यूज एक्स आणि नेता’च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 242, काँग्रेसला 165 तर इतर पक्षांना 136 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे कोणाचा अंदाज खरा ठरणार ते येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहे.

सी व्होटर (CVoter) आणि रिपब्लिक टीव्हीचा (RepublicExitPoll) एक्झीट पोल

लोकसभा एकूण जागा 543

भाजप + मित्रपक्ष  = 305

काँग्रेस + मित्रपक्ष    = 124

सपा-बसपा                 = 26

इतर                          = 87

टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला ३७ जागा मिळण्याची शक्यता असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस आघाडीला ६ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आघाडीच्या ५ जागा वाढून ११ जागांपर्यंत आघाडी मजल मारणार असून भाजप-शिवसेनेला ५ जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

PAGES

1 2

COMMENTS