भाजपातील 40 आमदार आमच्या संपर्कात, फुटणाऱ्या आमदारांची यादी तयार, महाविकास आघाडीतील मंत्र्याचं मोठं वक्तव्य! VIDEO

भाजपातील 40 आमदार आमच्या संपर्कात, फुटणाऱ्या आमदारांची यादी तयार, महाविकास आघाडीतील मंत्र्याचं मोठं वक्तव्य! VIDEO

अमरावती – राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खळबळजनक वक्तव्य केलं असून भाजपातील 40 आमदार आमच्या संपर्कात असून फुटणाऱ्या 40 आमदारांची यादी तयार असल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस सक्षम विरोधीपक्ष नेता आहेत. हे कबुल करतील त्याच दिवशी भाजपातील 40 आमदार फुटतील असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे स्थिर राहील असंही असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

COMMENTS