दुस-याच कारणामुळे झाला श्रीदेवींचा मृत्यू !

दुस-याच कारणामुळे झाला श्रीदेवींचा मृत्यू !

मुंबई – अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हार्टअटॅकनं झाला असल्याचं बोललं जात होतं परंतु त्यांचा मृत्यू बुडून झाल्याचे फॉरेन्सिक तपासणीतून उघड झाले आहे. मद्यप्राशनामुळे श्रीदेवी यांचा तोल गेल्याने त्या बाथटबमध्ये पडल्या आणि बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याचं तपासणीतून समोर आलं आहे. तसेच श्रीदेवी यांच्या रक्तात मद्याचा अंश आढळला असल्याची माहिती आहे.

 

 

महानायिका श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले होते. पुतण्याच्या लग्नानिमित्त श्रीदेवी दुबईत गेल्या होत्या. त्यांच्या अचानक जाण्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

COMMENTS