विधानसभा पोटनिवडणूक निकाल – सहावा राऊंड पूर्ण, कोण कुठल्या जागांवर आघाडीवर, वाचा सविस्तर !

विधानसभा पोटनिवडणूक निकाल – सहावा राऊंड पूर्ण, कोण कुठल्या जागांवर आघाडीवर, वाचा सविस्तर !

मुंबई – देशभरातील चार लोकसभा आणि विधानसभेच्या 10 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. विधानसभा पोटनिवडणुकीतील सहाव्या राऊडमध्ये भाजप  2 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर आहे. तसेच अपक्ष उमेदवार चार जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार चुरस सुरु असून कोणाला किती जागा मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

कोणत्या मतदारसंघातून कोण आघाडीवर

झारखंड – गोमिया, सिल्ली भाजप 7174 मतांनी आगाडीवर

उत्तर प्रदेश – नूरपूर – 5 हजार 100 मतांनी समाजवादी पार्टी आघाडीवर

पंजाब – शाहकोट – काँग्रेस 18000 हजार मतांनी आघाडीवर

बिहार – जोकीहाट  – भाजप आघाडीवर

केरळ – चेनगन्नूर – सीपीआय 9359 मतांनी आघाडीवर

महाराष्ट्र – पलूस-कडेगाव – काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे बिनविरोध विजयी

मेघालय – अंपाती – काँग्रेस आघाडीवर

उत्तराखंड – थराली – भाजप आघाडीवर

प. बंगाल – महेशतला – टीमसीचे दुलाल चंद्रदास आघाडीवर, 3300 मतांनी आघाडीवर

कर्नाटक – काँग्रेसचे मुनीरत्न 44000 मतांनी आघाडीवर

 

COMMENTS