चंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु, पहिल्या फेरीत शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर ! व्हिडीओ

चंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु, पहिल्या फेरीत शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर ! व्हिडीओ

चंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची मतमोजणी सुरु झाली असून मतमोजणीच्या पहिल्या फेरीत शिवसेनेचे अनिल धानोरकर २०५० मतांनी आघाडीवर आहेत. 13 प्रभागातून 27 नगरसेवक आणि एका थेट नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. या नगरपरिषदेवर 20 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. ती खेचण्यासाठी भाजप, रा. कॉ.-काँग्रेस आघाडी आणि आंबेडकरवादी पक्ष संघटना पुढे सरसावल्या आहेत. भद्रावतीच्या आयटीआय संकुलात मतमोजणी होणार असून शिवसेना आपला बालेकिल्ला कायम राखण्यात यशस्वी होते का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS