चंद्रपूर – ब्रम्हपुरी नगरपरिषदेत काँग्रेसची बाजी, भाजपचा दारुण पराभव !

चंद्रपूर – ब्रम्हपुरी नगरपरिषदेत काँग्रेसची बाजी, भाजपचा दारुण पराभव !

चंद्रपूर – ब्रम्हपुरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या रिता उराडे 1600 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपच्या यासमीन लाखानी यांचा रिता तायडे यांनी यांनी पराभव केला आहे.

कोणाला किती जागा मिळाल्या ?

ब्रम्हपुरी नगरपरिषद

एकूण जागा – 20

निकाल – 20

भाजप – 03

शिवसेना – 0

काँग्रेस – 11

विदर्भ माझा पार्टी  – 6

इतर- 0

दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांमध्ये बाजी मारली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसची याठिकाणी एकहाती सत्ता आली असून भाजपचा दारुण पराभव झाला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS