माफी मागितली म्हणजे उपकार केले नाहीत –  चित्रा वाघ VIDEO

माफी मागितली म्हणजे उपकार केले नाहीत – चित्रा वाघ VIDEO

मुंबई – राम कदम यांनी माफी मागितली त्यामुळे हा विषय संपला असल्याचं वक्तव्य भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. हा विषय चंद्रकांत पाटील यांच्यासाठी संपला असेल राम कदम यांनी माफी मागितली म्हणजे काही उपकार केले नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

COMMENTS