डान्सबारबाबतचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण – चित्रा वाघ VIDEO

डान्सबारबाबतचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण – चित्रा वाघ VIDEO

मुंबई – सुप्रीम कोर्टानं दिलेला डान्सबारबाबतचा निर्णय दुर्भाग्यपुर्ण असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे. डान्सबार समाजासाठी घातकच असून हजारो कुटुंबाचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचवायला, तरूणाईला व्यसनाधीनतेपासून रोखण्यासाठी ही कीड ठेचून काढायचे काम आरआर आबांनी केलं होतं. परंतु आता पुन्हा ही बंदी हटवल्यामुळे अनेक संसार उद्धस्त होऊ शकतात असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS