काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब ?

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब ?

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठ पार पडली. या बैठकीत काही नेत्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे. या बैठकीत आम्ही 45 जागांवर चर्चा केली, त्यापैकी आज 35 जागांचा निर्णय झाला आहे. यापूर्वी 50 जागांचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे आता एकूण 85 जागांवरचे उमेदवार निश्चित झाले असल्याचं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस उमेदवारांची संभाव्य यादी

बाळासाहेब थोरात (संगमनेर )

अशोक चव्हाण (भोकर)

विजय वडेट्टीवार (ब्रम्हपूरी)

अमित देशमुख (लातूर)

बसवराज पाटील (औसा)

विश्वजित कदम (भिलवडी)

प्रणिती शिंदे (मध्य-सोलापूर)

डी. पी. सावंत (नांदेड)

वसंत चव्हाण (नायगाव, नांदेड)

अमीन पटेल (मुंबादेवी)

वर्षा गायकवाड (धारावी)

भाई जगताप (कुलाबा)

नसीम खान (चांदीवली)

संग्राम थोपटे ( भोर )

संजय जगताप (सासवड)

वीरेंद्र जगताप (धामनगाव)

सुनील केदार (सावनेर)

यशोमती ठाकूर (तिवसा)

के. सी. पडवी (अक्कलकुवा)

COMMENTS