अशी आहे काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी, 29 उमेदवारांच्या यादीत दिग्गज नेत्यांची नावे !

अशी आहे काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी, 29 उमेदवारांच्या यादीत दिग्गज नेत्यांची नावे !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची पहिली यादी तयार केली आहे. ही संभाव्य यादी आमच्या हाती लागली आहे. या यादीनुसार काँग्रेसनं विधानसभेसाठी दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं असल्याचं दिसत आहे. या यादीत एकूण 29 उमेदवारांची नावे असून ती आज जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत काँग्रेसच्या काही विद्यमान आमदारांसह काही माजी आमदारांचीही नावे आहेत. तसेच काही मतदारसंघातील उमेदवारही बदलले आहेत.

काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी

पृथ्वीराज चव्हाण – कराड दक्षिण
अशोक चव्हाण – भोकर
बाळासाहेब थोरात – संगमनेर
यशोमती ठाकूर – तिवसा
विश्वजीत कदम – पलूस-कडेगाव
ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण
पी. एन. पाटील – करवीर
अमित देशमुख – लातूर
धीरज देशमुख – लातूर ग्रामीण
बसवराज पाटील – औसा
मधुकर चव्हाण – तुळजापूर
वसंत चव्हाण – नायगाव, (नांदेड)
डी पी सावंत – नांदेड उत्तर
कैलास गोरंट्याल – जालना
विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी
केसी पडवी – अक्कलकुवा
नसीम खान – चांदिवली
रणजित कांबळे – वर्धा
अमर काळे – आर्वी
सुनील केदार – सावनेर
हर्षवर्धन सपकाळ – बुलढाणा
माणिक जगताप – महाड
रमेश बागवे – पुणे कँटोन्मेंट
वर्षा गायकवाड – धारावी
अमीन पटेल – मुंबादेवी
कल्याण काळे – फुलंब्री
सुरेश वरपूडकर – परभणी
डॉ. संतोष टारफे – कळमनुरी
वसंत पुरके – राळेगाव

COMMENTS