काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे!

नवी दिल्ली – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येऊन सरकार स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे या नव्या सरकारमधील मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यावर चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे दिली असल्याची माहिती आहे. तसेच काँग्रेसनेही आपली यादी तयार केल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

अजित पवार

धनंजय मुंडे

छगन भुजबळ

जयंत पाटील

नवाब मलिक

हसन मुश्रीफ

अनिल देशमुख

अनिल देशमुख

दिलीप वळसे पाटील

राजेश टोपे

मकरंद पाटील

काँग्रेस संभाव्य नेत्यांची यादी

अशोक चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

बाळासाहेब थोरात

विजय वडेट्टीवार

यशोमती ठाकूर

सतेज बंटी पाटील

सुनिल केदार

के सी पाडवी

विश्वजीत कदम

COMMENTS