लातूरमध्ये काँग्रेसची सभा, अमित देशमुख LIVE

लातूरमध्ये काँग्रेसची सभा, अमित देशमुख LIVE

लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचं आयोचन केलं आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थिती लावली आहे.

https://www.facebook.com/groups/1657470991182219/permalink/2233956730200306/

COMMENTS