महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन ! VIDEO

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन ! VIDEO

मुंबई – हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियाला न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसनं आज आंदोलन केलं. मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. मौन बाळगून हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाहा काय म्हणालेत मंत्री बाळासाहेब थोरात…

 

COMMENTS