मंत्रालयाबाहेर काळा कंदील लावून काँग्रेसकडून भाजप सरकारचा निषेध ! VIDEO

मंत्रालयाबाहेर काळा कंदील लावून काँग्रेसकडून भाजप सरकारचा निषेध ! VIDEO

मुंबई – दिवाळीनिमित्त काँग्रेसनं सरकारविरोधात आगळंवेगळं आंदोलन केलं आहे. मंत्रालयाबाहेर काळा कंदील लावण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजप सरकारचा निषेध करणा-या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी काळा कंदील झळकवत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे.

COMMENTS