महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न करणा-या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात !

महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न करणा-या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात !

नवी मुंबई – काँग्रेसनं आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून काही ठिकाणी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवी मुंबईती काँग्रेस प्रणित इंटक संघटनेकडून मुंबई- पुणे महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला  . परंतु पोलीस बंदोबस्त असल्याने, पोलिसांनी काही मिनिटातच महामार्गापासून आंदोलकांना लांब केलं आहे.  त्यानंतर या इंटकच्या कामगारांकडून टोलनाका बंद करण्याचा प्रयत्न केला असून त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

COMMENTS