माजी आमदार दिलीप मानेंच्या गाडीला अपघात, एकाचा मृत्यू!

माजी आमदार दिलीप मानेंच्या गाडीला अपघात, एकाचा मृत्यू!

पंढरपूर – सोलापूरचे माजी आमदार आणि शिवसेना नेते दिलीप माने यांच्या गाडीला अपघात झाला असून माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ हा अपघात झाला आहे. अपघातात मोटारसायकल स्वार शहाजी राऊंत यांचा मृत्यू झाला आहे. माजी आमदार दिलीप माने सहकुटुंब म्हसवडच्या सिध्दनाथ दर्शनासाठी जाताना हा अपघात झाला असून माने कुटुंबीय सुखरूप आहेत.

 

COMMENTS