बजरंग सोनवणेंना उद्देशून धनंजय मुंडे यांनी  म्हटली कविता !

बजरंग सोनवणेंना उद्देशून धनंजय मुंडे यांनी म्हटली कविता !

बीड – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच पराभव झाला. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते नाराज आहेत. त्यामुळे या तार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मुंडे यांनी एक कविता म्हटली असून यामध्ये त्यांनी ‘बस्स तू चलना मत छोडना… बस्स तू लढना मत छोडना…’ असं कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांनी म्हटलेली कविता

तू दौड मे अव्वल आये ये जरुरी नहीं..
तू सबको पीछे छोड दे, ये भी जरुरी नहीं..
जरुरी है तेरा दौड मे शामील होना..
जरुरी है तेरा गिरकर फिरसे खडा रहना..
जिंदगी में इम्तिहान बहोत होंगे
आज जो आगे है, कल तेरे पिछे होगा
बस तू चलना मत छोडना, बस तू लढना मत छोडना

दरम्यान या कवितेच्या माध्यमातून मुंडे यांनी
बजरंग सोनवणे आणि आपल्या कार्यकर्त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेचा पराभव विसरुन आता विधानसभेच्या तयारीला लागण्याचं आवाहनही मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS