आमचा मुख्यमंत्री म्हणजे ड्राय क्लिनर होता, देवेंद्र फडणवीसांना असं का म्हणाले एकनाथ खडसे पाहा?

आमचा मुख्यमंत्री म्हणजे ड्राय क्लिनर होता, देवेंद्र फडणवीसांना असं का म्हणाले एकनाथ खडसे पाहा?

मुंबई – मराठवाडा कोकणमध्ये 33 मुख्यमंत्री झाले. मात्र उत्तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होवू दिला नाही. जो मुख्यमंत्रीचा शर्यतीत आले त्याला बाजूला सारलं. असा कोणता धोबी होता. आमचा मुख्यमंत्री म्हणजे ड्राय क्लिनर होता. कोणावर आरोप झाले त्याला क्लीन चिट झाले. पण नाथा भाऊ ला मात्र क्लीन चीट नाहीच. नाथाभाऊ पक्ष का सोडत नाही असे कार्यकर्ते विचारतात.
नाथाभाऊ ने काही काळा बेरा केला म्हणून नाथाभाऊ पक्षा सोडत नाही का ? असा काहीही नसून अनेक पक्षातून आजही ऑफर आहे. महाराष्ट्रातील जनतेला विचारून लवकरच निर्णय घेईल असंही खडसे म्हणाले. लेखक सुनिल नेवे यांनी लिहिलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ या एकनाथ खडसे यांच्या चरित्राचे प्रकाशन मुक्ताईनगरमध्ये झाले.

COMMENTS