मुख्यमंत्र्यांचे भाऊ पुण्यात निवडणुकीच्या आखाड्यात !

मुख्यमंत्र्यांचे भाऊ पुण्यात निवडणुकीच्या आखाड्यात !

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नात्यातील कोणीही सध्या राजकारणात नाही. आता मात्र मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. येत्या १९ नोव्हेंबरला पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधु प्रसेनजित फडणवीस या निवडणूकीत उमेदवार म्हणून उतरले आहेत. प्रसेनजित यांच्यासह इतर उमेदवारांनी काल विद्यापीठ विकास मंचातर्फे अर्ज दाखल केलेत. त्यामुळे या निवडणुकीला वेगळेच महत्व आले आहे.

COMMENTS