भर कार्यक्रमात महिला पदाधिका-यानं घेतला राहुल गांधींचा मुका ! VIDEO

भर कार्यक्रमात महिला पदाधिका-यानं घेतला राहुल गांधींचा मुका ! VIDEO

नवी दिल्ली – भर कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एका महिला पदाधिका-याने मुका घेतला आहे. बलसाड येथे राहुल गांधी महिला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी गेले होते. कार्यक्रमस्थळी राहुल गांधी यांचे आगमन होताच काही महिला कार्यकर्त्या त्यांचे स्वागत करण्यासाठी सरसावल्या. त्यावेळी काहींनी राहुल गांधी यांच्या गळ्यात पुष्पहार घातले. यातील एका महिला पदाधिका-याने राहुल गांधी यांच्या गालाचा मुका घेतला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS