पाकिस्तान – पंतप्रधानपदाची शपथ घेताना अडखळले इम्रान खान ! पाहा व्हिडीओ

पाकिस्तान – पंतप्रधानपदाची शपथ घेताना अडखळले इम्रान खान ! पाहा व्हिडीओ

पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी आज शपथ घेतली. इस्लामाबादमध्ये झालेल्या सोहळ्यात इम्रान खान यांना पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली. शपथ घेत असताना मात्र इम्रान खान हे अडखळले असल्याचं पहावयास मिळालं. त्यांना शपथ देत असताना काही शब्द स्पट न बोलता आल्यामुळे त्यांना ते परत बोलावे लागले आहेतदरम्यान या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानसह इतर देशातील काही नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी हजेरी लावली. पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत शुक्रवारी मतदान झाले. यामध्ये इम्रान खान यांना १७६ मते मिळाली.

COMMENTS