गुलाबराव पाटील यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध – जयंत पाटील VIDEO

गुलाबराव पाटील यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध – जयंत पाटील VIDEO

मुंबई – परभणीतील सेंद्रिय भाजीपाला बाजाराच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रास्तभाव हे शेतकऱ्यांचे रडगाणेच असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुलाबरावर पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य निषेधार्ह असून त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच गुलाबराव पाटील यांच्या या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS