जयंत पाटील यांनी वाहिली गुरुदास कामत यांना आदरांजली ! VIDEO

जयंत पाटील यांनी वाहिली गुरुदास कामत यांना आदरांजली ! VIDEO

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज वयाच्या 64 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील गुरुदास कामत यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे मोठा धक्का बसला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS