कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, दोन नगरसेवकांचा राजीनामा !

कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, दोन नगरसेवकांचा राजीनामा !

कल्याण-डोंबिवली – कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. स्थायी समिती सभापती पदावरुन शिवसेनेत वाद झाला असून एकाच दिवशी दोन नगरसेवकांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना नगरसेवक गणेश कोट आणि जयवंत भोईर या दोघांनी राजीनामा दिला आहे. आश्वासन देऊनही सभापती पद न दिल्याने या दोन्ही नगरसवेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

COMMENTS