ब्रेकिंग न्यूज – करमाळा बाजार समितीमध्ये 30 वर्षानंतर सत्तांतर, राष्ट्रवादीच्या बागल गटाची सरशी !

ब्रेकिंग न्यूज – करमाळा बाजार समितीमध्ये 30 वर्षानंतर सत्तांतर, राष्ट्रवादीच्या बागल गटाची सरशी !

पंढरपूर – करमाळा बाजार समितीमध्ये 30 वर्षानंतर सत्तांतर झालं असून राष्ट्रवादीच्या बागल गटानं याठिकाणी बाजी मारली आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची ३० वर्षांची सत्ता उलथवण्यात राष्ट्रवादीच्या रश्मी बागल गटास यश आलं आहे. त्यामुळे याठिकाणी माजी आमदार जयवंतराव जगताप गटाला मोठा धक्का बसला असून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रा. शिवाजी बंडगर, उपसभापतीपदी चिंतामणी जगताप यांची निवड करण्यात आली आहे.

COMMENTS