भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका!  पाहा

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका! पाहा

मुंबई – लोकसभेमध्ये मोदी सरकारकडून शेतकय्रांच्या संदर्भात लेख बिल पास करण्यात आले. हे बिल शेतकरी हिताकरिता दिले असून यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल चांगल्या भावाने विकू शकणार आहे. मात्र काँग्रेस पक्ष या शेतकरी बिलाला विरोध करत आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी विरोधी धोरण आखत असते. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा हात शेतकरीविरोधी आहे असे मत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे.

COMMENTS