भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला ट्रकची धडक !

भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला ट्रकची धडक !

मुरबाड – भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात झाला असून कथोरे यांच्या गाडीला ट्रकची जोरदार धडक बसली आहे. या अपघातात आमदार कथोरे सुखरूप असूम गाडीचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. मुरबाड म्हसा रस्त्यालगत गाडी उभी असताना त्यांच्या गाडीला एका ट्रकने जोरदार धडक दिली असल्याची माहिती आहे.

COMMENTS