लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुरुडमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी अनोखे प्रयत्न !

लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुरुडमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी अनोखे प्रयत्न !

लातूर – जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुरुडने कोरोनाला रोखण्यासाठी अनोखे प्रयत्न केले आहेत. घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. शिवाय त्याची नोंदही अद्ययावत पद्धतीने ठेवली जात आहे. गावात जंतूनशकाची फवारणीही केली आहे. आणखी काय वेगळं केलेल आहे, हे आपण जाणून घेणार आहोत ग्रामपंचायतीचे सरपंच अभयसिंह दिलीप नाडे यांच्याकडून.

COMMENTS