राज्यात युती 25, आघाडी 23, महापॉलिटिक्सचा अंदाज, वाचा कोणती जागा कोण जिंकणार ?

राज्यात युती 25, आघाडी 23, महापॉलिटिक्सचा अंदाज, वाचा कोणती जागा कोण जिंकणार ?

मुंबई – देशातील सर्व टप्प्याचं मतदान आज संपलं. आता सर्वांचे डोळे लागले आहेत. ते 23 मेच्या निकालाकडे. अनेक वाहिन्यांनी आणि संस्थांनी आता एक्झीट पोल जारी केले आहेत. महाराष्ट्रातील सर्व 48 जागांचा अंदाज आम्ही वर्तविला आहे. स्थानिक पत्रकार, स्थानिक राजकीय अभ्यासक, पडद्यामागच्या घडामोडी, मतदानाच्या टक्केवारीचे विश्लेषण यावरुन आम्ही निकालाचे अंदाज बांधले आहेत. हे निकाल बरोबर येतील अशी आम्हाला खात्री आहे.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक अंदाज – 2019

एकूण जागा – 48

भाजप    शिवसेना   काँग्रेस   राष्ट्रवादी     इतर

विदर्भ                      3            2             3              2         0

मराठवाडा              3           1               2               2          0

प.महाराष्ट्र               1           2               1              4           2

उ. महाराष्ट्र             3           2               1              2           0

मुंबई-कोकण          3           5              2              1           1

एकूण                     13          12            9             11          3

 

…………………………………………………………

विदर्भ

एकूण जागा – 10

भाजपा – 3

शिवसेना – 2

काँग्रेस – 3

राष्ट्रवादी – 2

…………………………………………….

कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार ?

नागपूर – भाजपा

रामटेक – शिवसेना

चंद्रपूर – काँग्रेस

गडचिरोली – काँग्रेस

भंडारा गोंदिया – राष्ट्रवादी

वर्धा – भाजपा

अमरावती – शिवसेना

अकोला – भाजपा

यवतमाळ वाशिम – काँग्रेस

बुलढाणा – राष्ट्रवादी

……………………………………………………….

मराठवाडा

एकूण जागा – 8

भाजप – 3

शिवसेना – 1

काँग्रेस – 2

राष्ट्रवादी – 2

……………………………………

कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार ?

 

औरंगाबाद – शिवसेना

जालना – भाजपा

नांदेड – काँग्रेस

परभणी – राष्ट्रवादी

हिंगोली –  काँग्रेस

बीड – भाजपा

उस्मानाबाद – राष्ट्रवादी

लातूर – भाजपा

………………………………………………………….

पश्चिम महाराष्ट्र

एकूण जागा – 10

भाजप – 1

शिवसेना – 2

काँग्रेस – 1

राष्ट्रवादी – 4

स्वाभिमानी – 2

…………………….

कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार ?

 

पुणे – भाजप

बारामती – राष्ट्रवादी

शिरुर – राष्ट्रवादी

मावळ – शिवसेना

सोलापूर – काँग्रेस

माढा – राष्ट्रवादी

सातारा – राष्ट्रवादी

सांगली – स्वाभिमानी

कोल्हापूर – शिवसेना

हातकणंगले – स्वाभिमानी

…………………………………………………………………….

उत्तर महाराष्ट्र

एकूण जागा – 8

भाजप – 3

शिवसेना – 2

काँग्रेस – 1

राष्ट्रवादी – 2

……………………………………………………………..

कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार ?

 

नाशिक – शिवसेना

दिंडोरी – राष्ट्रवादी

जळगाव – राष्ट्रवादी

रावेर – भाजप

धुळे – भाजप

नंदूरबार – काँग्रेस

अहमदनगर – भाजप

शिर्डी – शिवसेना

………………………………………….

कोकण आणि मुंबई

एकूण मतदारसंघ 12

भाजप – 4

शिवसेना – 5

काँग्रेस – 1

राष्ट्रवादी – 1

बविआ -1

…………………………………..

कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार ?

 

मुंबई दक्षिण – काँग्रेस

मुंबई दक्षिण मध्य – शिवसेना

मुंबई उत्तर मध्य – काँग्रेस

मुंबई उत्तर पूर्व – भाजपा

मुंबई उत्तर पश्चिम – शिवसेना

मुंबई उत्तर  – भाजपा

ठाणे – शिवसेना*/ki

कल्याण – शिवसेना

भिवंडी – भाजपा

पालघर – बविआ

रायगड – राष्ट्रवादी

रत्नागिरी – सिंधुदुर्ग – शिवसेना

 

COMMENTS