लोकसभा निवडणूक – सकाळी 10 वाजेपर्यंत कुठे, किती टक्के मतदान ?

लोकसभा निवडणूक – सकाळी 10 वाजेपर्यंत कुठे, किती टक्के मतदान ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, नीलेश राणे, सुजय विखे पाटील, रक्षा खडसे, राजू शेट्टी, उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठापणाला आहे.

सकाळी 10 वाजेपर्यंत कुठे, किती टक्के मतदान ?

जळगाव- ८. ८१ टक्के, रावेर – ८. ४८ टक्के, जालना- ९. २१ टक्के, औरंगाबाद – ८. ७७ टक्के, रायगड – ९. ३५ टक्के, पुणे-  ५. ७० टक्के,  बारामती – ८. ५४ टक्के, अहमदनगर – ७. ३७ टक्के, माढा – ६. ८५ टक्के, सांगली – ७. ०४ टक्के, सातारा – ६. ८४ टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग – १०. ९७ टक्के, कोल्हापूर – ९. ९७ टक्के, हातकणंगले – ८. ९८ टक्के

COMMENTS