नागपूर – महादुला नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा !

नागपूर – महादुला नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा !

नागपूर – जिल्ह्यातील महादुला नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला असून सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला 17 पैकी 11 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदावर भाजपचे राजेश रंगारी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला ४ जागा मिळाल्या असून ब.स.पाला १ जागा, तर एक अपक्ष उमेदवार याठिकाणी विजयी झाला आहे.

COMMENTS