सोलापूर – रस्त्यावर चूल मांडून मराठा कार्यकर्त्यांच आंदोलन ! पाहा व्हिडीओ

सोलापूर – रस्त्यावर चूल मांडून मराठा कार्यकर्त्यांच आंदोलन ! पाहा व्हिडीओ

सोलापूर – राज्यभरात आज मराठा समाजानं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यीतल माढा तालुक्यातील उंदरगाव येथे रस्त्यावर चूल मांडुन मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

COMMENTS