धनंजय मुंडे,  मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

धनंजय मुंडे, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

मा.ना.श्री. धनंजय मुंडे, मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांचा रविवार दि. 26 जानेवारी २०२० रोजीचे कार्यक्रम

बीड जिल्हा

सकाळी 9 वाजता – मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थिती.
स्थळ-जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान, बीड.
………………………………………

सकाळी 10.30 वा – शिवभोजन योजनेचा शुभारंभ
स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, समोर,बीड.
………………………………………

सकाळी 11.00 वा – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षक, गुणवंत कर्मचारी व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित
स्थळ- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,बीड.
………………………………………

त्यानंतर बीड येथील मराठवाडा साथी कार्यालयास वर्धापन दिनानिमित्त भेट.
………………………………………

त्यानंतर बीड येथील दैनिक चंपावती पत्र कार्यालयास वर्धापन दिना निमित्त भेट.
………………………………………
त्यानंतर – शेख जमिल यांच्याकडील विवाहास उपस्थिती – बीड
————————
दुपारी – 4.00 वा – पोलीस वेलफेयर पेट्रोल पपांचे उद्घाटन
स्थळ- दिंद्रूड
………………………………………

सायं- 5.00 वा – अंबेजोगाई पीपल्स को-ऑप-बँक मर्या. शाखा- सिरसाळ्याच्या वास्तू नूतनीकरण व ए.टी.एम चा उद्घाटन सोहळा.
स्थळ- सिरसाळा
………………………………………

सायं -7.00 वा -परळी येथील दैनिक दिव्याअग्नि वर्धापन दिना निमित्त भेट
………………………………………

COMMENTS